Marraige Profile - Yogesh Pawar

Personal Details

Full Name: Yogesh Pawar
Age: 34 Years
Birth Place: Malvan
Height: 173cm
Mangalik: Yes
Gotra: Vashishtha
Complexion: Fair
Education: Graduation🎓 B.Com
Occupation: Herbalife nutrition income 30000
Hobbies: Movi Or traveling
Expectations: आमच्या दोघांच्यात खूप घट्ट मैत्री व्हावी. मला तिच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारता याव्यात.तिचं फ्रेंड सर्कल मोठं असलं तर उत्तमच म्हणजे ती सोशल असावी.माझ्या परिवारात ती चहात साखर जशी विरघळते तशी ती मिसळून जावी आणि ती आमच्या परिवाराचा अभिन्न हिस्सा व्हावी.साध्या राहणीमानावर विश्वास ठेवणारी असावी.आमच्या नात्यात पारदर्शकता असावी.आमच्यात एकमेकांप्रती आदर भाव आणि विश्वास‌ असावा.मी पेक्षा आपण वर विश्वास ठेवणारी असावी.आमच्यात छान टीमवर्क तयार व्हावं ज्यात दोन्ही प्लेयर आपापली भूमिका चोख बजावतील.कोणत्याही परिस्थितीत माझ्या पाठीशी ठामपणे उभी असणारी असावी
City: Pune
State: MAHARASHTRA
Native Place: Tingare nagar pune

Family Details

Father’s Name: Sudam raghunath Pawar
Father’s Occupation: No more
Mother’s Name: Suhasini sudam Pawar
Brothers: No (1 married)
Sisters: 1 (1 married)
Mama’s Name: Ramkrishna aba Gawade